अभिनंदन🌹! •अभिनंदन🌹🌹!! अभिनंदन🌹🌹🌹!!!
बोरणार गावचे माजी पोलिस पाटील श्री,. गोकुळ रामचंद्र सूर्यवंशी यांचे नातू व विद्यमान पोलिस पाटील श्री. चंद्रशेखर गोकुळ सूर्यवंशी यांचे चि. ओम चंद्रशेखर बडगुजर याने नुकत्याच जाहिर झालेल्या बारावी सी.बी.एस्.सी.बोर्ड च्या परिक्षेत जवाहर नवोदय विद्यालय, पुणे येथून ९१.०० टक्के मिळविले.
चि. ओम बडगुजर च्या यशामुळे परीवारात आनंदी वातावरण असून सर्वत्र कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव आहे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations