बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश येथील विद्यार्थी 10 वी व 12 वी. मध्ये यश संपादन – श्री. सुनील कोटवे, बऱ्हाणपूर

बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश येथील केंद्रीय विद्यालय नेपानगर येथून चि. कृष्णा रवींद्र जाधव यांनी 12 वी. वाणिज्य शाखेतून 88.6% मिळवत यश संपादन केले.


बऱ्हाणपूर येथील चि. चेतन विनोद पवार यांनीही 12 वी. वाणिज्य शाखेमधून मधून 75% मिळवून उत्तीर्ण झाले.

चि. रोहित मुकेश चौहान हे बहादरपुर (मध्यप्रदेश) येथील जवाहर नवोदय विद्यालय लोनी येथुन 10 वी. मध्ये ८०.७% मिळवून उत्तीर्ण झाले.

त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे व आई-वडिलांचे समाजाकडून हार्दिक अभिनंदन होत आहे व त्यांना श्री. क्षत्रिय सकलपंच बऱ्हाणपूर, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*