जळगांव येथील कु. प्रशंसा सुनील बडगुजर यांचे १० वी (CBSE) परिक्षेत उज्वल यश

अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जळगांव येथील श्री. सुनिल बडगुजर, advocate व सौ. अभिव्यक्ती सुनिल बडगुजर न्यायाधीश यांची कन्या कु. प्रशंसा सुनील बडगुजर यांनी नुकत्याच झालेल्या १० वी केंद्रीय बोर्ड CBSE परिक्षेत ५०० पैकी ४७७ गुण संपादन केलेत सुनिल बडगुजर व मातापित्याचे सर्वत्र बडगुजर समाज बंधूभगिनी,तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . कु. प्रशंसाच्या उज्ज्वल भविष्याकरीता अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*