भाग १
भाग – २
ll श्री ‘ll
भाग १ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🤝
कुमारी आरती बडगुजर यांचे क्रिएटिव्ह हब निर्मित सदाबहार गीतों की रंगीन मैफिल नुकताच पार पडलेला लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम डोंबिवली शहरांमधील अद्यावत कॉम्प्लेक्स रीजन्सी इस्टेट क्लब हाऊस मिनी थेटर मध्ये विविध प्रकारची नवी व जुनी हिंदी व मराठी गीतांचा लाईव्ह आर्केस्टा सादर करण्यात आला. यात विविध स्तरावरील गायक व गायिकांनी सहभाग घेतला असून या कार्यक्रमाला मोठा प्रेक्षक वर्ग लाभला.
ज्या प्रेक्षकांना वेळेअभावी हा कार्यक्रम पाहता आला नाही त्यांच्यासाठी आम्ही युट्युब लिंक द्वारे हा दुसरा भाग पाठवीत आहोत तो आपण सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवून या व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. मोहन बडगुजर यांनी केले आहे.
- भाग ३*
Leave a Reply