फागणे येथील अमित बडगुजर यांना दिल्ली येथील “सबला उत्कर्ष” तर्फे 2022 चा “राष्ट्रीय पुरस्कार” घोषित
जळगांव – दिल्ली येथील सबला उत्कर्ष तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य केलेल्या महिला – पुरुषांना सन्मानित करण्यात येते, 2020 साली दिल्ली पार्लमेंट समोर झालेल्या पुरस्कार समारंभानंतर,
यावर्षी 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा हा दि. 5 जुलै 2022 मंगळवारी जळगांव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण होणार आहे.फागणे येथील अमितकुमार चंद्रकांत बडगुजर यांच्या सामाजिक व कला क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 2022 चा राष्ट्रीय अवॉर्ड गौरव पुरस्कार दिल्ली येथील सबला उत्कर्षच्या प्रमुख श्रीमती.राशी चौधरी यांच्या तर्फे घोषित करण्यात आला आहे.
‘राष्ट्रीय गौरव अवॉर्ड 2022’ साठी संपूर्ण भारतातून निवड झालेल्या 30 पुरस्कारांत फागणे येथील अमितकुमार बडगुजर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे समस्त बडगुजर समाज फागणे- बाळापुर व नवोदय युवामंच, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन