श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर(सी.पी.बडगुजर,सर) सेवानिवृत्ती सोहळा

सेवानिवृत्ती सोहळा सी पी बडगुजर (सर)
मुळगांव, गांधली पिळोदा, ता. अमळनेर येथील कै. पितांबर सखाराम बडगुजर व गं.भा.सुशीलाबाई पितांबर बडगुजर यांचे व्दितीय चिरंजीव ह.मु. ऐरोली, नवी मुंबई श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर (सी.पी.बडगुजर,सर) हे दोन बहीणी व दोन भाऊ असे चार भावंडे मोठी बहीण कै. विजयाबाई सुरेश बडगुजर, मेहुणे श्री. सुरेश मगन बडगुजर अ.भा.बडगुजर समाज महा समिती माजी अध्यक्ष, मा. नगरसेवक चोपडा. लहान भाऊ श्री. विजय कुमार पितांबर बडगुजर शिक्षक, सुधागड एज्यु सो.कळंबोली नवी मुंबई लहान बहीण सौ. मनिषा संजय बडगुजर,व मेहुणे श्री.संजय सुकलाल बडगुजर पिंपरखेड ता.भडगांव.असा एकंदरीत परिवारातील भावंडांपैकी एक त्यांचे प्राथमिक शिक्षण इ. १ली ते ४ थी जि. प. शाळा सटाणा ता. बागलाण जि. नाशिक व पुढील शिक्षण इ.५ वी ते १० वी बालाजी विद्यालय गांधली पिळोदे, नंतर उच्च माध्यमिक शिक्षण विज्ञान शाखा – (रसायन शास्त्र) प्रताप कॉलेज अमळनेर येथे पदव्युत्तर शिक्षण घेऊन इ.स.१९८९-९० मध्ये शारीरिक शिक्षण (B.P.Ed) रण सम्राट शारीरिक शिक्षण महाविद्यालय ता. कळंब जि. उस्मानाबाद नंतर इ.स.१९९० – ९१ मध्ये केळवे रोड, माध्यमिक शाळा ता. पालघर जिल्हा ठाणे, रघुवीर माध्यमिक विद्यालय कांदिवली मुंबई, सरस्वती विद्यालय (नगर युवक शिक्षण संस्था नागपूर) सेक्टर ५ ऐरोली नवी मुंबई.या संस्थेत नियुक्ती दि.१४/०२/१९९२ नोकरी

कै. पंढरीनाथ काळू बडगुजर फुकनगरी, ता. जि. जळगांव यांची कन्या सौ. मनिषा चंद्रकांत बडगुजर(B.com) यांचेशी विवाह झाला. आम्हास दोन मुले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे कु. मयुरेश चंद्रकांत बडगुजर B E Electrical PLC programming
कु. ऋषिकेश चंद्रकांत बडगुजर (B.E. Mechanical) HCL
Technologist Chennai.

छंद आणि आवड : लेखन, वाचन, गायन,
शैक्षणिक उपक्रम, चर्चासत्र, व्याख्यान प्रशिक्षण यांचे आयोजन, नियोजन सूत्र संचालन, N.C.C/Scout /M.C.C /R.S.P अंतर्गत शिबिराचे आयोजन वगैरे वगैरे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ०१ मे, राष्ट्रीय दिनाचे आयोजन, वार्षिक स्नेहसंमेलन, नवरात्रोत्सव, उत्सव गणेशोत्सव, अशा कार्यक्रमात भरीव सहभाग घेतात.
वैयक्तिक कौशल्य इ.स. २००५ पासून स्वरांजली गृप ऑफ Orchestra दीदार सिंग Edward & His Orchestra Superhit मुकाबला अशा विविध गृप मध्ये गायन निवेदन सादरीकरण वगैरे वगैरे
स्वर स्व.मोहम्मद रफीक साहेब यांची जुनी गाणी खास ओळख, स्व. मुकेश,किशोरदा,महेंद्र कपूर, हेमंतदा अशा विविध गायकांची गाणी आपल्या स्वरात गायन करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत असतात.
मुंबईत कला मंदिर, षण्मुखानंद, कालिदास, गडकरी विष्णुदास भावे मंदिरात कार्यक्रम श्री. विश्राम बिरारी, दीदार सिंग, जसपाल भाटी, परमजीत सिंग यांचे मार्गदर्शन आणि गायन नवीन मुंबई परिसरात Live karaok show’s
(कराओके) लग्नकार्यात सादरीकरण
पुरस्कार (Award)
Lions Club of Airoli १९९७ आदर्श शिक्षक सन्मानित Rotary Club Of Airoli २००० मा. कविवर्य नारायण सुर्वे, मा. द.मा. मिराजदार यांचे हस्ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उपक्रमात पार्श्वगायन सन्मानचिन्ह देऊन सन्मानित बडगुजर दर्शन पाक्षिक अंकाचे संस्थापकीय सदस्य, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ सक्रिय सदस्य असे विविधांगी अष्टपैलू आदर्श शिक्षक पुरस्कृत श्री. चंद्रकांत
पितांबर बडगुजर (सी.पी.बडगुजर सर) दि. ३० जून २०२२ गुरुवार रोजी ३० वर्ष शैक्षणिक सेवा करुन सेवा निवृत्त होत आहेत.
आपले पुढील आयुष्यातील सारी स्वप्न साकार व्हावी,
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, निरोगी, निरामय, आनंददायी जावो, आणि या पुढील काळात आपल्या हातुन सामाजिक कार्य घडत राहो! पुनश्च आपणांस पुढील भावी आयुष्य निरोगी, निरामय, आनंददायी जाण्यासाठी अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून माता चामुंडा चरणी प्रार्थना! 🌹🌹
श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर (सी.पी.बडगुजर सर) प्राजक्ता अपार्टमेंट, ए. एल १/१०७, सेक्टर १७ ऐरोली, नवी मुंबई. मो.9833132881

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*