बडगुजर समाज व पंचमंडळ धरणगाव यांच्यावतीने अध्यक्ष श्री. वासुदेव तुकाराम बडगुजर, उपाध्यक्ष श्री. घनश्याम बाबूलाल बडगुजर, सेक्रेटरी अनिल रमेश बडगुजर, सह सेक्रेटरी गणेश सुरेश कोतवाल व पंच मंडळातील सर्व सदस्य यांच्याकडून दिनांक 27/6/2022 वार सोमवार रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण कार्यक्रम हा बडगुजर गल्ली धरणगांव येथे संपन्न झाला यावेळेस सर्व समाज बांधव, विद्यार्थी व त्यांचे पालक या समारंभात उपस्थित होते. हा कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने कार्यक्रम पार पडला गुणवंत विद्यार्थी इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी, सातवी, आठवी,नववी, दहावी, व बारावी मध्ये विध्यार्थी व विद्यार्थ्यांनी पास झाले त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम श्री. गणेश प्रतिमेचे पूजन, व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे, कुल स्वामिनी चांमुडा मातेच्या प्रतिमेचे ही पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे श्री. जयवंत बाबुराव बडगुजर होते यांच्या सत्कार समाजाचे अध्यक्ष श्री.वासुदेव तुकाराम बडगुजर यांनी केला, प्रमुख अतिथी श्री. भगवान लोटन बडगुजर यांचा सत्कार समाजाचे उपाध्यक्ष श्री. घनश्याम बाबूलाल बडगुजर यांनी केला, श्री. बाजीराव हुना बडगुजर यांच्या वतीने त्यांचा सत्कार हा श्री. महेंद्र बाजीराव बडगुजर यांनी स्वीकार केला व तो श्री. गणेश सुरेश कोतवाल यांनी केला, श्री वासुदेव तुकाराम बडगुजर यांचा सत्कार सुमित महेंद्र बडगुजर यांनी केला व श्री तुषार सुधाकर बडगुजर यांचा सत्कार समाजाचे सदस्य सुमित महेंद्र बडगुजर यांनी केला.
इयत्ता पाचवी ते बारावी वी पर्यंत जे विद्यार्थी परीक्षेत पास झाले त्यांचा बक्षीस वितरण सोहळा ही देणगी व त्यांना देण्यात आलेली भेटवस्तू देणारे आश्रयदाते हे एकत्र येऊन नियोजन केले. कै. आत्माराम लकडु बडगुजर यांच्या स्मरणार्थ आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री वासुदेव तुकाराम बडगुजर, श्री रमेश दौलत बडगुजर, कै. उषाबाई बाजीराव बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री महेन्द्र बाजीराव बडगुजर, श्री जगन्नाथ निंबा बडगुजर, कै. बेबीबाई रतन बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री संजय रतन, कै. सुधाकर नामदेव बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री. तुषार सुधाकर बडगुजर, कै. विठ्ठल तुकाराम
यांच्या स्मरणार्थ श्री.रवींद्र विठ्ठल बडगुजर, कै. प्रकाश भिका बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री जयेश प्रकाश बडगुजर, कै. शांताराम सिताराम बडगुजर यांच्याकडून स्मरणार्थ श्री.उमेश शांताराम बडगुजर, श्री मुकेश रामदास बडगुजर, श्री. शरद प्रल्हाद बडगुजर, कै. बाबूलाल हरचंद बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री घनश्याम बाबूलाल बडगुजर, कै.सुरेंद्र पंडित बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री. राजेंद्र पंडित बडगुजर यांच्याकडून इयत्ता 10 वी. आणि इयत्ता 12 वी. वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी 501 रुपये बक्षीस देण्यात आले,
कै. पुरुषोत्तम धनजी बडगुजर यांच्या स्मरणार्थ श्री. संजय पुरुषोत्तम बडगुजर यांच्या स्मरणार्थ इयत्ता 10 वी. आणि इयत्ता 12 वी. वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी 555 रुपये बक्षीस देण्यात आले,
इयत्ता 5 वी :-
1) कु. योगिता गोपाल बडगुजर 88.75%
2) चि. कुणाल प्रदीप बडगुजर 85%
3) चि. गौरव भूषण बडगुजर 67%
4) चि. चेतन मिलिंद बडगुजर 67%
इयत्ता 6 वी ;-
1) चि. ओम महेंद्र बडगुजर 90 %
2) कु. प्रज्ञा गणेश बडगुजर 88.66 %
3) चि. पवन अनिल बडगुजर 81.66%
4) चि. हर्षल सुवानंद बडगुजर 76.66 %
5) चि. हर्षल दिपक बडगुजर 71.66%
इयत्ता 7 वी :-
1) कु. वैष्णवी शरद बडगुजर 80.55 %
2) कु. सोनाली सुरेश गुजर 80%
3) चि. रितेश घनश्याम बडगुजर 71.66%
4) चि. यश भूषण बडगुजर 65%
इयत्ता 8 :-
1) कु.अंजली सतीश बडगुजर 95%
2) चि.रोहन संजय बडगुजर 78.33%
3) चि.तन्मय सुनील बडगुजर 80%
4) चि. महेश वासुदेव बडगुजर 80.55%
5) चि.संदीप संजय बडगुजर 80.55%
6) चि.हितेश अनिल बडगुजर 83.30%
7) कु. स्नेहा महेंद्र बडगुजर 88.33%
8) कु. दमयंती उमेश बडगुजर 92.75%
इयत्ता 9 :-
1) कु. हर्षदा रामकृष्ण बडगुजर 64.16%
2) चि. कुंदन वासुदेव बडगुजर 68.66%
3) चि.ओम सुनील बडगुजर 71.33%
4) .कु मोहिनी वासुदेव बडगुजर 75.33%
5) कु. उर्वशी संगीत दहीचा 79%
6) चि.निरल नितीन बडगुजर चव्हाण 88.83%
7) कु. अनुष्का सुनील बडगुजर 95.16 %
इयत्ता 10:-
1) चि.ध्रुव ज्ञानदेव बडगुजर 71.20%
2) चि.चेतन अरविंद बडगुजर 74%
3) चि.भावेश घनश्याम बडगुजर 80.40%
4) चि.सौरभ शिवानंद बडगुजर 86.40%
इयत्ता 12 :-
1) चि.गौरव अरविंद बडगुजर 71.17%
2) चि.हर्षल राजेंद्र बडगुजर 72.33%
3)कु. दिव्या ज्ञानदेव बडगुजर 78.50%
प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थी, विध्यार्थीनी चा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
Leave a Reply