🌹..शोक संदेश..🌹
श्रीमती श्रध्दा अमोल कोटवे यांचे रविवार आज रात्रि 3:00 वाजता दि. 26 जून 2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंतयात्रा सोमवारी सकाळी 10:00वाजता त्यांचे राहते घर बहादरपुर (म.प्र)येथून निघेल बहादरपुर येथील ग. भा. वृंदाबाई गोपाल कोटवे यांची पुत्र वधू व श्री अमोल गोपाल कोटवे यांची पत्नी होती
ॐपूर्णमद:पर्णमिदें
पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय
पुर्णमेवावशिष्यते ||
ते (ब्रह्मतत्व) सर्व प्रकारे पुर्ण आहे हे(विश्वही) पुर्ण आहे कारण त्या पूर्णातूनच हे पुर्ण उत्पन्न झालेले आहे(पुर्णब्रम्हातले पुर्ण घेऊन ही पुर्ण सृष्टि तयार कलेली आहे) पूर्णतून पूर्ण काढून घेतल्यास पूर्णच शिल्लक राहते
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावक:
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुत:
या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत याला अग्नि जाळू शकत नाही याला पानी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही
असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्यर्मा अमृत गमय
ओम शांति शांति शांति
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते ||
ते (ब्रह्मतत्व) सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे (विश्वही) पूर्ण आहे. कारण त्या पूर्णातूनच हे पूर्ण उत्पन्न झालेले आहे. (पूर्णब्रम्हातले पूर्ण घेऊन ही पूर्ण सृष्टी तयार केलेली आहे) पूर्णतून पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः ||
या आत्म्याला शस्त्रें तोडू शकत नाहीत, याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही, आणि वारा सूकवू शकत नाही.
असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय
ओम शांती : शांती : शांती : ||
हे प्रभो ! तू मला असत्यापासून सत्याकडे ने. (अज्ञानरुपी) अंधकारातून (ज्ञानरुपी) प्रकाशाकडे ने. मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. त्रिविध तपांची शांती होवो.
शोकाकुल…
श्री अमोल गोपाल कोटवे
श्री संजय भगवान कोटवे
श्री विजय भगवान कोटवे
श्री अजय भगवान कोटवे
समस्त कोटवे परिवार
श्री क्षत्रिय सकलपंच बडगुजर समाज
लोनी बहादरपुर पातोंडा
श्री क्षत्रिय सकलपंच बडगुजर समाज
बुरहानपुर
चामुंडा माता मित्र मंडळ, नाशिक,
अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती,
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती.
आपल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, आणि आपल्या परिवाराला दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो…
🌹भावपूर्ण श्रद्धांजली…🌹
🙏ॐ शांती शांती शांती🙏
😰😪😭😢😥😓
भावपूर्ण श्रद्धांजली
💐😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢💐
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो व
परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो
हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना !
💐 ओम शांति 💐