यावल, साकळी ह.मु.हिरावाडी पंचवटी, नाशिक येथील श्री. सतीश पंडित बडगुजर सेवा निवृत्त शिक्षक यांचे चिरंजीव डॉ.श्री.कमलेश सतीश बडगुजर यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक, पदव्युत्तर शिक्षण नाशिक येथेच पूर्ण झाले.त्यांनी खामगांव जिल्हा बुलढाणा येथून बी एच एम एस डॉक्टर पदवी घेतल्यानंतर Diploma in Hospital Management Administration हाॅस्पिटल मॅनेजमेंट अॅडमिनिस्ट्रेशन डिप्लोमा केल्यानंतर अमळनेर ह.मु. जळगांव येथील श्री.किशोर वसंत बडगुजर, ( जिल्हा सत्र न्यायालय जळगांव Retired Ex. Register, District Court Jalgaon) व सौ. कल्पना किशोर बडगुजर, (जिल्हा सत्र न्यायालय जळगांव Retired Steno. District Court Jalgaon) यांची कन्या सौ. पल्लवी कमलेश बडगुजर यांचेशी विवाह (लग्न) झाले त्यांना कु. वर्णिका व देविका अशा कन्या रत्न आहेत.
डॉ.श्री.कमलेश सतीश बडगुजर व सौ. पल्लवी कमलेश बडगुजर यांनी नाशिक शहरातील हिरावाडी, पंचवटी अशा गजबजलेल्या ठिकाणीसमृद्धी हॉस्पिटल, समर्थ क्लिनिक, गेल्या पंधरा वर्षा पासून व्यवसाय करीत असताना वैद्यकीय आणि फॅशन डिझाईन क्षेत्रात सेवा देतात तसेच दिनांक १४/०६/२०२२ मंगळवार रोजी लासी कॉर्नर (The Lassi Corner) शाॅप नं. १ यशवंत हाइट्स भिकुशा पेपर मिल समोर, हिरावाडी पंचवटी नाशिक या शाॅपचे उद्घाटन करण्यात येत आहे. एका नामांकित कंपनीचे रूचकर खाद्य पदार्थ आपल्या साठी घेऊन येत आहेत ज्यामध्ये लस्सी, ज्यूस, फालूदा, कोल्ड कॉफी, सेंडव्हेज, पिझ्झा, बर्गर सँडविच असे बरेच काही असणार आहे. डॉ.श्री.कमलेश सतीश बडगुजर व सौ. पल्लवी कमलेश बडगुजर वैद्यकीय आणि फॅशन डिझाईन क्षेत्रात सेवा देत असताना दुय्यम व्यवसायात प्रवेश घेतला आहे. समाजासाठी भूषणावह आहे. अशा प्रकारे अनेक व्यवसायात स्वतः ला झोकून देऊन आपल्या कुटुंबाला व समाजाला नावलौकीक ठरण्यास वावगे ठरणार नाही अशा आदर्श दाम्पत्यांचा समाजातील होतकरू विद्यार्थी, व्यवसायीकांनी
प्रेरणा घेऊन आपला परिवार, समाज घडवून नावलौकिकास न्यावे ही सदिच्छा!
संपर्क : डॉ.श्री.कमलेश सतीश बडगुजर
मो. 9096744866
हार्दिक शुभेच्छा
Thanks 🙏
Congratulations!
Thanks 🙏
Congratulations and wish you all the best for your new business. Stay blessed always.
Thanks 🙏
Congratulations for your new business. Hope you will success.
आपले मनापासून खुप खूप अभिनंदन. आपला व्यवसाय खुप भरभराटीस येवो ही सदिच्छा. इतरांनाही प्रेरणादायी होवो.
रविंद्र दामोदर कोतवाल नासिक परिवाराकडून पुनश्च एकदा शुभेच्छा.
रविंद्र दामोदर कोतवाल कुरहे पानाचे .
हल्ली मुक्काम राजीव नगर नाशिक .