शिरपूर तालुक्यातील अर्थे बु!! येथील विविध सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकित सहकार व नम्रता पॅनल यांच्यात समोरासमोर सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
त्यात सहकार पॅनल तर्फे महिला प्रतिनिधी गटात श्रीमती रत्नाबाई जगन्नाथ बडगुजर हे २५१ मते मिळवुन निवडुण आल्या.तर सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतीनिधी गटातून श्री चंद्रकात रमेश बडगुजर हे २२१ मते मिळवुन विजयी झाले.
श्रीमती रत्नाबाई बडगुजर या बडगुजर समाज युवक मंडळ अर्थेचे अध्यक्ष श्री नितीन बडगुजर यांच्या आई आहेत.तर चंद्रकात बडगुजर हे ग्रा.प.सदस्या सौ.निर्मलाबाई रमेश बडगुजर यांचे चिरंजीव आहेत.
Leave a Reply