||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
धरणगांव येथील श्री. रामकृष्ण विठ्ठल बडगुजर, सौ. आशाबाई रामकृष्ण बडगुजर यांचा नातू व ह. मु. मोशी पुणे येथील श्री. किरण रामकृष्ण बडगुजर, सौ. हेमलता किरण बडगुजर यांचे चि. चैतन्य बडगुजर कराटे मध्ये राष्ट्रीय स्थरावर कांस्य पदक पटकाविले. लहान पणा पासून चि. चैतन्य याला कराटे ची आवड आहे. कराटे चॅम्पियन शी स्पर्धा असेल तेथे तो आवर्जून सहभाग घेतो व आपल्या कौशल्याने तेथे विजयश्री प्राप्त करतो. दि. २५ ते ३० मे रोजी बारामती येथे वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केलेली होती तर पिंपरी चिंचवड येथुन विश्वा स्पोर्ट्स यांच्या कडून चि. चैतन्य याने सहभाग घेतला होता. शिहन सत्रजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. यांत मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, कर्नाटक, मिझोराम, आसाम, पंजाब या राज्यातून ६०० स्पर्धक यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचे आयोजन हे सेन्सई रवींद्र कराळे यांनी आयोजीत केले होते.
चि. चैतन्य किरण बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. रामकृष्ण विठ्ठल बडगुजर – 97655 38314
Leave a Reply