पिंपळगाव हरेश्वर ह,मु. पाचोरा येथील श्री. बापु तुळशीराम रामसे हे आर्मीतुन सेवानिवृत्त – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

पिंपळगाव हरेश्वर ह.मु. पाचोरा येथील कै.तुळशीराम फकिरा रामसे व ग. भा. मंदाबाई तुळशीराम रामसे यांचे सुपुत्र श्री. बापु तुळशीराम रामसे हे २६ वर्षे देशाची सेवा करून आर्मी मधून दि.१/६/२०२२ रोजी सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी व घरी आले त्यांचे शिक्षण हे १० वी पर्यत झाले व नंतर त्यांनी विविध ठिकाणी भरती साठी प्रयत्न केले. व ते प्रथम ट्रेनिंग साठी सन १९९६ ला गया येथे गेले
नंतर ते त्यांच्या सर्व्हिस मध्ये पुढील प्रमाणे विविध ठिकाणी पोस्टिंग साठी रुजू झाले
१) कारगिल सन १९९७ – २०००
२) अहमदाबाद सन २००० – २००३
३) मिससामारी २००३ – २००५
४) उदमपूर २००५ – २००८
५) दिल्ली २००८ – २०११
६) मिससामारी २०११ – २०१४
७) मुंबई २०१४ – २०१७
८) श्रीनगर २०१७ – २०२०
९) बंगाल २०२० – २०२२
व सेवानिवृत्त हे बंगलोर येथे ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यांचे स्वागतासाठी पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथील त्यांचे मित्र, नातेवाईक व बडगुजर बांधव ही उपस्थित होते. नंतर ढोल ताश्याच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली व श्री.किरण वसंतराव बडगुजर माजी बडगुजर समाज अध्यक्ष,आणि उप तालुका संघटक.शिवसेना. पिंपळगाव हरेश्वर त्यांना आई चामुंडा माता पुढील आयुष्य निरोगी आणि भरभराटीचे जावोअशी प्रार्थना 🌹🌹

श्री. बापु तुळशीराम रामसे – 91499 66391

मिरणुकीचे काही क्षण हे आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे

https://youtube.com/shorts/wWWoiA__4FM

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*