॥ श्री चामुंडा माता प्रसन्न ॥
सेवापुर्ती सोहळा
श्रीमती लता अविनाश बडगुजर ह्या यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात उपशिक्षीका या पदावरून ३१ वर्षांच्या शिक्षण ज्ञानदानाच्या प्रदिर्घ सेवेतुन दिनांक ३१/०५/२०२२ वार मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमीत आयोजित केलेल्या सेवानिवृत्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून
मा.श्री.मनिषभाऊ शशिकांत चौधरी सोो. चेअरमन, जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ यावल मा. श्री. चंद्रकांतभाऊ जगन्नाथ चौधरी सोो. अध्यक्ष, जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ, यावल मा. श्री. प्रमोददादा यशवंत नेमाडे सोा. उपाध्यक्ष, जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ यावल मा. श्री. आप्पासो, उमेश हिरालाल करोडपती अध्यक्ष, श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ, पारोळा मा. सौ. मंगलाताई उमेशशेठ करोडपती संचालिका, श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ, पारोळा हे उपस्थित होते. त्यांचे पुढील वाटचाली साठी अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
सेवा निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम