मुंबई च्या कु. अनन्या मुन्शी (बडगुजर) चे अखिल भारतीय सांस्कृतिक संघ तर्फे आयोजित स्पर्धेत प्रथम

बुरहानपुर म. प्र. ह. मु. गोरेगांव मुंबई येथील सौ. तेजस्विनी व श्री. राजेश विनोद मुंन्शी यांची सुकन्या कु. अन्यथा हिने नुकतीच अखिल भारतीय सांस्कृतिक संघ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सेमी क्लासिकल डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये कु. अन्यथा हिने आपले कौशल्य सादर करत प्रथम पारितोषिक मिळवले.

कु. अनन्या ही अतिशय हुशार व अभ्यासू विद्यार्थीनी असून ती इ. ६ वी मध्ये पोतदार इंटरनेशनल स्कुल, मुंबई शिक्षण घेत आहे. तिला वाचन, डान्सिंग करणे, पियानो वादन इ. चे छंद पण जोपासते. तसेच विविध कलाक्षेत्रातील स्पर्धेत नेहमीच हिररीने भाग घेत असते.

कु. अन्यथा हिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे बुरहानपुर म. प्र. परिवारात व सर्वत्र कौतुक केले जात आहे. बडगुजर. इन टिमकडून तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Dance Performance by Ananya Munshi (Badgujar)

3 Comments

  1. Congratulations to Kum.Aananya & Parents.Outstanding Performance,Very Good Achievement,Keep it up & Go Ahead🎂💐🎉

  2. अभिनंदन अनन्या खूप छान डान्स केला पुढील वाटचाली साठी शुभेच्या

Leave a Reply

Your email address will not be published.


*