तेजश्री क्रिएशन आयोजीत
MINI IS BEAUTIFUL – NATIONAL ART EXHIBITION
पं. भिमसेन जोशी कला दालन, पुणे येथे दि:-20 ,21 व ,22 मे 2022 रोजी सकाळी 10:00 ते सांयकाळी.8:00 वाजेपर्यंत भरवण्यात आले होते.जळगाव येथील समाज बांधव श्री. विष्णु भिकाजी बडगुजर यांची सुन सौ. अश्वीनी रोहीत बडगुजर , ह.मु. चाकण पुणे यांनी National ART EXHIBITION मध्ये सहभाग घेतला आहे , पुणे येथील व सर्व समाज बाधंव , भगिनी व मित्र परीवार यांनी EXHIBITION ला भेट देवून सहभाग असलेल्या कलाकारास प्रोत्साहन दिले, व त्यांच्या कडून पेंटींग बद्द्ल माहिती,त्यांच्या कला, गुण बदल माहिती जाणून घेतली, पुणे येथील प्रेक्षक ही मोठ्या संख्येने भेट देत होते. श्री विष्णु भिकाजी बडगुजर , जळगाव, सौ. शारदा विष्णु बडगुजर , जळगाव, श्री रोहीत विष्णु बगुजर , इंजी. चाकण,पुणे हेही कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
खाली दिलेल्या लिंक वर पण आपण व्हिडीओ बघू शकतात 👇
खाली दिलेल्या लिंक वर पण आपण व्हिडीओ बघू शकतात 👇
श्री.विष्णु भिकाजी बडगुजर – 94215 20357
श्री. प्रसाद विष्णु बडगुजर पुणे – 77982 33330
श्री. रोहीत विष्णु बडगुजर पुणे – 9561602804
Congratulations madam.