||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अर्थे ता. शिरपुर येथील श्री उमेश बन्सीलाल बडगुजर व सौ.मिनाक्षी उमेश बडगुजर याचे चिरंजीव परेश उमेश बडगुजर GRADUATE PHARMACY APTITUDE TEST { GPAT } परीक्षेत पास होऊन भारतात ४१ वा नंबर व आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च शिरपूर फार्मसी कॉलेजमध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाल्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
चि. परेश उमेश बडगुजर – 90491 26060
Leave a Reply