श्री.गोपाळ रामदास बडगुजर यांची रेंज फाॅरेस्ट आॉफिसर (RFO) राजपत्रित गटात पदोन्नती – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

पिंप्री ता.धरणगांव ह.मु जळगाव येथील श्री.गोपाळ रामदास बडगुजर हे सन १९८९ मध्ये भारतीय स्थल सेना विभागात रूजू झाले व १७ वर्षे सर्व्हिस केल्यानंतर ते २००७ मध्ये त्या व विभागातून सेवा निवृत्त झाले नंतर ते जळगांव येथे वनपरिमंडळ अधिकारी पदावर रुजू झाले व आता त्यांची पदोन्नती ही रेंज फाॅरेस्ट आॉफिसर (RFO) राजपत्रित गटात पदोन्नती झाली व पुढे ते चोपडा विभागात रुजू होतील.
श्री.गोपाळ रामदास बडगुजर पदोन्नती बद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. गोपाळ बडगुजर – 93253 53566

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*