।। दुःखद निधन ।।
बुऱ्हाणपूर येथील श्री. दिलीप कोटवे यांचे बंधु व श्री. प्रकाश कोटवे यांचे वडील कै. प्रभाकर कडु कोटवे यांचे आज दिनांक ७/०५/२०२२ शनिवार रोजी रात्री ९:३० वा.मि. वयाच्या ६५ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक ८/०५/२०२२ रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता महाजन कॉलनी बुऱ्हाणपूर येथील राहत्या घरून निघणार आहे. तरी यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव,
बडगुजर समाज मंडळ चोपडा, धुळे,नाशिक,
ठाणे, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ बृहन्मुंबई ठाणे कल्याण, कोकण परिसर पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
Leave a Reply