|| श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद || यांच्या तर्फे
✍️✒️✒️ शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम – दि.१/५/२०२२ रविवार रोजी सकाळी १० ते १ 👥👥
कार्यक्रम स्थळ : गायत्री मंदिर, जोगेश्वरी BRTS बस स्टॉप जवळ, CTM, अहमदाबाद
मार्गदर्शक :-
डॉ. श्री केतन बडगुजर (Ph.D), Govt. College, Bhavnagar
डॉ. श्री निलेश बडगुजर (BDS), Practitioner
डॉ. श्री राहुल पवार (BDS), Practitioner
डॉ.श्री अमरीश बडगुजर (Ph.D), Dean, Navrachna University, Baroda
डॉ. श्री सुशील नाईक सर (M.Phil,Ph.D) रेणुका इन्स्टि., मणिनगर, अहमदाबाद
आजच्या युगा मध्ये शिक्षणाचे महत्व आपल्याला माहीत आहे. त्याशिवाय शिक्षण पद्धती मध्ये सुध्दा काळा प्रमाणे पुष्कळ बदलाव झाला असून आपल्या मुलांसाठी कुठली शैक्षणिक विभाग चांगले आहे त्यासाठी काय शिक्षण घ्याव लागेल? किती टाइम अभ्यास व मेहनत करावी लागेल? ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला क्वचितच असते. प्रत्येक आई -वडील आपले पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावे आणि चांगली नौकरी व पगार मिळावे अशी इच्छा व्यक्त करतात. आपला समाज बांधव अशा अनेक प्रश्नांनी ग्रासलेला असतो. समाज बांधवांचा हा त्रास कमी व्हावा, त्यांना योग्य रुपरेखा व मार्गदर्शन मिळावे ह्यासाठी श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद कडून एक शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ह्या वर्षी १० किंवा १२ ची परीक्षा ज्यांनी दिली आहे, अशा विद्यार्थी व पाल्यांनी ह्या कार्यक्रमात अवश्य यावे, व आपण उपस्थित राहून शिक्षण संलग्न आपले वैयक्तिक प्रश्न व अडचणी मांडाव्यां त्यामुळे आपला तान कमी होईल समाजाचे मुलं पुढे वाढतील.
मुले-मुली शिकल्या, तर समाजाची प्रगती होईल
समाज सुखी तर देश समृध्द
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद तर्फे ता. १/५/२२ रविवारी रोजी सकाळी १० ते १ मध्ये ८वी ते १२वी च्या मुलानंसाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. आपण सर्व्यांना विनंती आहे कि आपल्या मुलांन सह कार्यक्रमात हजार राहावे.
ज्या मुलांना ह्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, त्यांनी आपले नाव व मोबाईल नंबर खाली दिलेल्या कमिटी मेंबरांकडे ता. २९/४/२२ पर्यंत नोंद करावे.
आपले सहकार्य आम्हा कमीटी मेम्बरांना कार्यक्रमाचे आयोजन चांगल्यारीत्या करायला मदत होईल. आपला सहकार हा मजबूत समाजचा पाया आहे.
जगदीश दैवत :- 9714006816
सुशील मर्दाने :- 9925205870
दिलीप बडगुजर :-7984069633
आपले आभार
श्री. दत्तात्रेय बडगुजर अहमदाबाद
🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻
Leave a Reply