||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
💐🏆 अभिनंदन 🥇💐
यावल साखळी ह. मु. शहापूर मुंबई येथील कै. भावलाल धोंडू बडगुजर, गं.भा. विमल भावलाल बडगुजर यांचा नातू, डॉ. रविंद्र भावलाल बडगुजर व डॉ.सौ.सरीता रविंद्र बडगुजर यांचे चिरंजीव मयुरेश रविंद्र बडगुजर एम. बी. बी. एस मध्ये उत्तीर्ण, त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिंदाल स्कूल वासिंद व १२ वी. सायन्स हे पेस कॉलेज येथे केले. पेस कॉलेजमधील प्रवेश परीक्षेत चांगले मार्क मिळाले म्हणून ७५% फि स्कॉलरशिप मिळाल्याने माफ झाली. सी. इ. टी. (१७६/२००) परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने डॉ वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, येथे प्रवेश मिळाला. तिन्ही वर्षात फर्स्ट क्लाॅस मिळवून कोर्स पूर्ण केला आहे. पोस्ट ग्रजूएशन करण्याचा त्याच मानस आहे.
सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, आणि बडगुजर समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच चि. मयुरेशचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील भावी वाटचालीस अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹
डॉ. रविंद्र भावलाल बडगुजर :- 95117 53432
Congratulations to Mayuresh & Parents 💐💐👌
Congratulations mayuresh for your bright success and also your parents.