||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
एरंडोल:- येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक ०३/०४/२०२२ रविवार रोजी श्री दत्त मंदिर एरंडोल येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.
सभेत विद्यमान कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारणीची सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली. नंतर कार्यकारणी सदस्य यामधून विविध पदाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री.राजेंद्र महादेव पवार,अध्यक्ष
श्री उमेश किशोर बडगुजर,उपाध्यक्ष
श्री.ताराचंद रामदास बडगुजर, सचिव
श्री.प्रवीण आत्माराम बडगुजर,सहसचिव
श्री.जितेंद्र वसंत बडगुजर,सदस्य
श्री.भागवत भानुदास मांडेवाळ,सदस्य
श्री.योगेश पुंडलिक बडगुजर,सदस्य
श्री.मुकेश रवींद्र बडगुजर,सदस्य
श्री. गोपाल तंगू बडगुजर,सदस्य
श्री.उदय विलास बडगुजर,सदस्य
श्री.मनोहर सुकलाल बडगुजर,सदस्य
नवीन कार्यकारणी सदस्य यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply