🙏 सहावे पुण्यस्मरण 🙏
कै.बिपिन साहेबराव कोतवाल, स्वर्गवास दि.30-03-2016
मूळगांव फुपनगरी येथील स्व. बिपिन साहेबराव कोतवाल यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस. ते मुंबई येथे जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीत कार्यरत होते. त्यांना त्यांच्या भावा कडून सहाव्या पुण्यस्मरण बद्दल विशेष आदरांजली.
बिपिन दादा आज आपणास जाऊन सहा वर्षे झालीत परंतु असा एकही दिवस आपल्या आठवणी शिवाय गेला नाही व जाणार नाही.
तुझी स्मृती सदैव आमच्या स्मरणात राहील.
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात
सगळ्यांवर फिरविला मायेचा हात.
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ.
जन्मो जन्मी पाहू आम्ही वाट.
*आपले विनीत*
चि.कृष्णा बिपिन कोतवाल (मुलगा)
साहेबराव रामदास कोतवाल(वडील)
सौ.मंगला साहेबराव कोतवाल(आई)
चंद्रशेखर साहेबराव कोतवाल(भाऊ)
सौ जयश्री चंद्रशेखर कोतवाल(वहिनी)
गणेश दौलतराव बडगुजर(मेहुणे)
सौ.गौरी गणेश बडगुजर(बहिण)
व समस्त कोतवाल परिवार
धुळे,फुपनगरी.
Thanks Badgujar.in from Kotwal Family Silvassa Dhule.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏