डॉ. निलेश प्रकाश बडगुजर यांची UPL University,Ankleshwar, Gujrat मधील केमिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख (HOD) म्हणून निवड

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

जळगांव येथील प्रकाश नागो बडगुजर सेवानिवृत्त प्राध्यापक व सौ. लता प्रकाश बडगुजर यांचे चिंरजीव डॉ. निलेश प्रकाश बडगुजर यांची UPL University of Sustainable Technology , Ankleshwar, Gujrat मधील Chemical Department च्या विभागप्रमुखपदी (HOD) निवड झाली.

शांत संयमी व लहानपणापासूनच शिक्षणात रूची बाळगणारे डॉ. निलेश यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी काम केले असून शैक्षणिक क्षेत्रात आटली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांची HOD पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बडगुजर. इन कडून त्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

8 Comments

    • Congratulations Dr. Nilesh for your new assignment. Wish you all the best.

  1. Congratulations Dr. Nilesh for your new assignment. Wish you all the best.

  2. Congratulations for the success in hod. Hope you will develop your technology for the benefit of nation.

Leave a Reply

Your email address will not be published.


*