||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
◆अभिनंदन◆अभिनंदन◆अभिनंदन◆
IIT, धनबाद येथे प्रवेश
भटखेडे ता. चोपड़ा येथील पण सध्या झालोर गुजरात येथे स्थायीक झालेले श्री. किरण महादु बडगुजर हे बांधकाम व्यावसायिक आहेत व सौ. सरोज किरण बडगुजर यांचे सुपुत्र चि.जयेशकुमार बडगुजर यांची उत्यूंग अशी भरारी, आय आय टी धनबाद येथे B Tech केमिकल इंजीनियरिंग मध्ये नुकताच प्रवेश मिळाला ही बातमी अहमदाबाद, गुजरात व बडगुजर समाज बंधवाना तसेच अखिल भारतीय बडगुजर महासमितिला द्विगुणित व आंनदायी करनारी आहे.
शालेय मुलाना प्रेरणादायी ठरेल यात दुमत नाही.चि. जयेश याने १० वी मध्ये ९३% व १२ वी मध्ये ९६.८०% उच्च गुण हे सी बी एस सी बोर्ड मध्ये प्राप्त केले आहेत.अभ्यास सह अन्य प्रवुत्ति मध्येही तेवढाच प्रारगत आहे. चि. जयेश बडगुजर, त्यांच्या आई व वडील यांचे सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे,तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Hearty congratulations”jayesh”. Proud fill👍🤟🌹🌹
सुकुमार चि जयेशकुमार चे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मातापित्याचे अभिनंदन!
Congratulations to Jayashkumar & Parents💐🎉👌
Congratulations Jayeshkumar