||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
मुळगाव चोपडा ह. मु. उल्हासनगर येथील श्री. सुनील मधुकर बडगुजर हे शिक्षक असून ते बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी सचिवही होत
विविध कवी – कवयित्री यांच्यावर आधारित प्रश्न मंजुषा होती ती
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली व यांत बरेच स्पर्धेक होते. हा कार्यक्रम दि.२१ मार्च २०२२ रोजी होता याचा उद्देश की आपल्या भारतातील विविध तऱ्हेनचे काव्य रचना आहे, विविध कवितांचे कवी कवयत्री यांची माहिती व्हावी म्हणून संघटनेने आयोजित केलेले होते. श्री. सुनील बडगुजर यांनीही मराठी कविता दिवस यांत सहभाग घेतला व त्यांना डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र हे ऑनलाइन देण्यात आले
श्री. सुनील बडगुजर याना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply