पिंपळगांव हरेश्वर येथील कुलस्वामिनी चांमुडा मातेची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम – श्री. धर्मेश बडगुजर सुरत

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

पिंपळगांव हरेश्वर जि. जळगांव चांमुडा माता मंदिर ट्रस्ट यांचे कडून सर्व बडगुजर समाज बंधू व भगिनींना कळविण्यास अंत्यत आनंद होत आहे की आपल्या समाजाची कुलदेवी आई चामुंडा मातेचं आगमन लवकरच आपल्या गावी होत आहे, सर्वानुमते मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन या कार्यक्रमाचे मुहूर्तमेढ ठरवला आहे, तरी आपण आगमनाच्या दिवशी सर्वांनी दर्शनासाठी यावे,


तसेच आईची प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम दि. १२ एप्रिल २०२२ ते १४ एप्रिल २०२२या कालावधी मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या साठी वेळोवेळी ग्रुप वर सूचना व नियोजन आपल्याला कळविण्यात येईल हि विनंती
आईचे आगमन तारीख व वेळ कळविण्यात येईल तसेच ज्यांना आईच्या होमपुजा आपल्या हातुन करावयाची असेल तर आपणास आपली नावे खाली दिलेल्या समाज बांधव यांना संपर्क करावा, सर्व माहिती व आपले नावाची नोंदणी ही ३० मार्च पर्यत करावी
श्री. प्रदीप पवार किंवा श्री.दत्तात्रेय अप्पा यांचे कडे संपर्क केला तरी चालेल

 अधिक माहिती साठी संपर्क ...

श्री प्रदीप पवार :- 9595281308

श्री मनोज सर :- 9420256664

श्री दिवाकर बडगुजर :-8007433125

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*