||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
श्री. रविंद्र टी. बडगुजर ह्यांचा सुपुत्र चि. विनीत रविंद्र बडगुजर हा ४ थ्या वर्षी च्या बी. ए. एल. एल. एल. बी. लॉ. नंदुरबार येथे शिक्षण घेत आहे. विध्यापीठ तर्फे आयोजित आंतर महाविद्यालय धुळे येथे झालेल्या कोर्ट स्पर्धेत, चि. विनीत रवींद्र बडगुजर यास उत्कृष्ट मेमोरियल पारीतोषीक मिळाले, सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे,
तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
हार्दिक अभिनंदन विनीत
Thanks dada
Congratulations & Best Wishes