||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पिंप्री खुर्द ता. धरणगांव येथील श्री. विठ्ठल तुळशीरामशेठ बडगुजर मुख्याध्यापक झुरखेडा हायस्कूल यांचे चि. हेमंतकुमार विठ्ठल बडगुजर यांचे शिक्षण बी. ई. सिव्हिल झाले असून ते गव्हर्नमेंट ची ही कामे करतात, व दि. ११ मार्च २०२२ रोजी पिंप्री येथे ऑफिस चे उद्घाटन केले त्यात प्रमुख अतिथी सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर सरपंच, श्री. मंगलआण्णा पाटील उपसंरपच, श्री. पी. सी. पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, बडगुजर समाज बांधव, व ग्रामस्थ ही उपस्थित होते.
त्यांनी पिंप्री येथे श्री. कुलस्वामीनी चामुंडा मातेचे मंदिर चे बांधकाम ही सुरू आहे त्याचे 3डी प्लॅन व 3डी व्हिडीओ ही त्यांनी करून दिले, व पिंप्री ग्रामपंचायत यांचा 3डी प्लॅन ही त्यांच्या कडून देण्यात आले. त्यांना पुढील वाटचालीसाठी अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक अभिनंदन 🌹🌹
चि. हेमंतकुमार विठ्ठल बडगुजर – 77450 38788
स्वतः व्यवसाय चालू केल्याबद्दल अभिनंदन