पिंपळगाव हरेश्वर : पिंपळगाव येथील सर्व बडगुजर समाज भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त माँ चामुंडा मातेच्या मंदिरात (पिंपळगाव) ठीक 6.00 वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास गावातून उत्सुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी बडगुजर समाज व इतर समाज महिला उपस्थित होत्या,सौ.रंजिता बडगुजर, सौ मीराबाई बडगुजर, श्रीमती. शोभा बडगुजर, सौ.वृषाली बडगुजर, सौ. वंदना बडगुजर, सौ.यशोदाबाई बडगुजर, सौ. ममता बडगुजर, सौ. पूजा बडगुजर, सौ. वैशाली बडगुजर आदी महिला वर्ग उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम आयोजनामुळे महिलांवर्गात आनंदाचे वातावरण होते. अतिशय हर्ष उल्लासात हा कार्यक्रम पार पडला.
जबरदस्त मस्त कार्यक्रम √√√√√