. ||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
मध्य प्रदेश,खेतीया येथील : श्री. संजय हिरामण बडगुजर व सौ. चंदाबाई संजय बडगुजर यांची कन्या कु.दिपाली बडगुजर ही आता एस. वाय. बी. ए. या क्षेत्रात पदवीत्तर शिक्षण घेत आहे, हिला लहान पणा पासूनच चित्रकलेची आवड आहे , हळूहळू एक एक करत अनेक छटा रंगवत आपल्या कला कौशल्य यातूनही अनेक चित्रे काढलीत, व अनेक प्रमाणपत्र, बक्षीस देऊन सत्कार ही करण्यात आला आहे हीच जोपना जपत विविध रंग रूपाने आता रांगोळ्यातून चित्र साकारत आहेत , आताच श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी प्रत्येक जण आपल्या परीने शिव जयंती साजरी करत होते, कु. दिपाली यांनीही शिवजयंती ही रांगोळी काढून साजरी केली.
कु. दिपाली यांनी विविध पध्दतीने काढलेले चित्र आपण बघू शकतात 🙏
खुपच छान आहे, अप्रतिम तसेच सुंदर…..
खुप छान चित्र
अभिनंदन दीदी चे!