भुसावळ कुऱ्हे येथील : श्री. राजेंद्र शांताराम बडगुजर व श्री. दिपक शांताराम बडगुजर यांच्या मातोश्री व श्री. नरेश बडगुजर व उमेश बडगुजर सर यांच्या काकू कै.गं.भा.विमलबाई शांताराम बडगुजर यांचे आज दिनांक २५/०२/२०२२ शुक्रवार रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा उद्या दिनांक. २६/०२/२०२२ शनिवार रोजी सकाळी ०९:०० वाजता कुऱ्हे येथील राहत्या घरून निघणार आहे.
तरी यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात,म.प्रदेश,बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव,बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार,बडगुजर समाज मंडळ यावल,
बडगुजर समाज मंडळे, धुळे,नाशिक, बडगुजर समाज क्रांतिकारी मंडळ ठाणे, बडगुजर समाज
उत्कर्ष मंडळ बृहन्मुंबई ठाणे कल्याण, कोकण परिसर पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि बडगुजर समाज मंडळ कुऱ्हे (पानाचे), सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाजओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल:-
श्री. राजेंद्र शांताराम बडगुजर
श्री. दिपक शांताराम बडगुजर
श्री. नरेश बडगुजर व उमेश बडगुजर
भावपूर्ण श्रद्धांजली .