।। दुःखद निधन।।
यावल ह.मु.कल्याण येथील : श्री.कुणाल अरुण बडगुजर यांचे वडील कै. अरुण काशिनाथ बडगुजर यांचे आज दिनांक. १४/०२/२०२२
सोमवार रोजी पहाटे ४:०० वा.वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार रोजी संध्या. ०५:०० वा. ३०१/B विंग, कैलाश गार्डन, योगीधाम, गौरीपाड़ा, कल्याण पश्चिम येथील राहत्या घरुन निघणार आहेतरी यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात,म.प्रदेश, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव,बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार,बडगुजर समाज मंडळ यावल,बडगुजर समाज मंडळे, धुळे,नाशिक,बडगुजर समाज क्रांतिकारी मंडळ ठाणे, बडगुजर समाजउत्कर्ष मंडळ बृहन्मुंबई ठाणे कल्याण, कोकण परिसर पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळ एरंडोल,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाजओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाजयुवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल.
सौ.सुलोचना अरुण बडगुजर.
कुमार. कृणाल अरुण बडगुजर.
कुमारी. भाग्यश्री अरुण बडगुजर
समस्त कोतवाल परिवार. यावल.
भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली💐💐💐👏