||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
।। आग्रहाचे निमंत्रण ।।
गुजरात सुरत येथे बडगुजर युवा संघठन सुरत, यांच्या वतीने महिला भगिनी साठी खास स्नेह मिलन, हळदी कुंकूचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे व या कार्यक्रमात कोरोना योद्धांचा सन्मान, समाजातील विशेषकार्य करणाऱ्यांचा सन्मान, त्यांना गौवरविण्यात येणार आहे.
दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी सकाळी ०९:०० वाजता, आई श्री चामुंडा माता मंदिर बडगुजर समाज अंबिका निकेतन सोसायटी पांडेसरा सुरत येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजनत करण्यात आलेला आहे तरी आपण सर्व स्तरातील मान्यवरांनी, स्थनिक बडगुजर समाज बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून, शोभा वाढवून द्विवगुणीत करावी. अशी गुजरात वासीय व बडगुजर समाज महिला शिक्षण समिती सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी, आपणांस आग्रहाची विनंती करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खालिल प्रमाणे
१) छोटुभाई पाटील ( मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्मेंट ऑफ इंडिया)
२) रोहिणीबेन पाटील (बांधकाम समिती चेअरमन)
३) संगीताबेन पाटील (धारा सभ्य)
४) रिणाबेन अजितसिंग राजपूत (कॉर्पोरेटर सुरत महानगरपालिका वार्डन.३०)
५) दिलीप राघो शेठ बडगुजर,(नंदुबार)
६) योगेश गुलाब शेठ गिरनार ( PSI सुरत)
७) लोकेश रविंद्र कोतवाल,पुणे ( प्राउड ग्रुप, वेब पोर्टल प्रतिनिधी.)
८) ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर, ठाणे ( सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी.)
९) जितेंद्र भागवत बडगुजर ( अहमदाबाद) इत्यादी उपस्थित राहणार आहेत
अनमोल सहकार्य:-
श्री. दगडू काशिनाथ शेठ बडगुजर
सौ. मालुताई बापूशेठ बडगुजर
var _paq = window._paq = window._paq || []; /* tracker methods like “setCustomDimension” should be called before “trackPageView” */ _paq.push([‘trackPageView’]); _paq.push([‘enableLinkTracking’]); (function() { var u=”//localhost/matomo-latest/matomo/”; _paq.push([‘setTrackerUrl’, u+’matomo.php’]); _paq.push([‘setSiteId’, ‘3’]); var d=document, g=d.createElement(‘script’), s=d.getElementsByTagName(‘script’)[0]; g.async=true; g.src=u+’matomo.js’; s.parentNode.insertBefore(g,s); })();
Leave a Reply