लता दिदींचे जीवन म्हणजे एक मोठा असा ग्रंथ आहे ज्यावरील प्रत्येक पान. प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे. दिदींचे कर्तुत्व हे शब्दांत व्यक्त करणेच अशक्य , भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सारखी व्यक्तीमत्व भारतात जन्म घेतात. लता मंगेशकर ही या नावाची सात अक्षर म्हणजे संगीताचे सप्तसूरच. चक्क सात दशके त्यांच्या स्वराने अधिराज्य केलेय अशा लता दिदी चे रांगोळी काढून भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐 चित्र तयार केले, पिंपळकोठे ह.मु. जळगांव येथील सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी प्रयत्न केला.
Leave a Reply