||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या आशिर्वादाने लोहरी बु.।।. येथील कुलस्वामींनी चांमुडा माता युवा संघटना लोहरी बु.।।.यांनी कुलस्वामिनी मातेचे मंदिर बांधकाम हे पूर्णत्वास झाले असून आज दिनांक २९/१/२०२२ रोजी श्री. नरेंद्र रामदास बडगुजर ट्रस्ट संस्थापक युवा संघटना लोहारी बुद्रुक व श्री.रवींद्र त्र्यंबक बडगुजर, तसेच श्री. युवराज दोधू बडगुजर, श्री. दिनकर रघुनाथ बडगुजर, श्री.हिरामण भिवसन बडगुजर, श्री. मधुकर नामदेव बडगुजर, श्री.रमेश दोधु बडगुजर, श्री.अशोक पुजोबा बडगुजर, श्री. किशोर पाटील, श्री.जितेंद्र भगवान बडगुजर हे भक्तगण जयपूर येथे मुर्ती घेण्यासाठी या ठिकाणी गेले होते.
मूर्तीसंपूर्ण पणे बनविलेली आहे तेथे त्यांनी प्रथम दर्शन घेतले व त्यांनी जशी मुर्ती घडायला सांगीतली तशीच मूर्ती घडवली व त्यांत कुलस्वामिनी चामुंडा मातेचे असे अतुलनीय व देखणीय स्वरूप, प्रतिमा त्यात आहे व जाणवते आहे. देवी मातेची मूर्ती ही विधिवत पूजा करून लोहारीच्या दिशेने आज सायंकाळी ७ वाजता
चामुंडा ट्रस्ट संस्थापक व युवा संघटना रवाना झाले उद्या किंवा परवा लोहारी येथे आगमन होणार आहे
कुलस्वामिनी चामुंडा माता युवा संघटना लोहरी बु.।।. कुलस्वामिनी मातेचे क्षणचित्र
Leave a Reply