।। दुःखद निधन।।
पाचोरा येथील: श्री.मुकेश काशिनाथ बडगुजर यांचा पुतण्या व श्री. नितीन काशिनाथ बडगुजर यांचे चि. कै. मयुर नितीन बडगुजर यांचे काल दिनांक २५/०१/२०२२ मंगळवार रोजी संध्याकाळी ५:३०वा वयाच्या १९ व्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक.२६/०१/२०२२ बुधवार रोजी दुपारी १२:३० वा. राजीव गांधी काॅलनी, भडगांव रोड,पाचोरा येथील रहात्या घरुन निघणार आहे तरी यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश, बहुउद्देशीय संस्था सरस्वती मिशन,
बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव,
बडगुजर समाज मंडळ चोपडा, धुळे,नाशिक,
ठाणे, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ बृहन्मुंबई ठाणे कल्याण, कोकण परिसर पुणे,मराठवाडा,
औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.
बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल,
श्री.रमेश धोंडू बडगुजर, श्री.अशोक धोंडू बडगुजर, श्री. मुकेश काशिनाथ बडगुजर
श्री.नितीन काशिनाथ बडगुजर
श्री.सुनील रमेश बडगुजर आणि समस्त पवार
परिवार लाजगांव,अमळनेर,पाचोरा.
चि.मयूर नितिन बडगुजर यांचे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अकस्मात निधन झाले ही बातमी संपूर्ण बडगुजर समाजाला हळहळ करून सोडणारी आहे. परिवारातील तरुण सदस्य सोडून जाणे ही घटना परिवारावर किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना न करनेच बरे ईश्वर कै. चिरंजीव मयुर च्या आत्म्यास चिरशांती प्राप्त करो व परिवारावर कोसळलेल्या दुःखात त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना
अतिशय दुःखद घटना घडली आहे.आपले परिवारास हे आकस्मित आघात सहन करणे साठी ईश्वर आपणांस शक्ती देवो हीच प्रार्थना करत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण