।। दुःखद निधन।।
अमळनेर पिळोदे येथील :श्री. पंडित सुकलाल बडगुजर यांचे लहान बंधू व श्री.मच्छिंद्र नामदेव बडगुजर व श्री.मुकुंदा नामदेव बडगुजर यांचे वडील कै. नामदेव सुकलाल बडगुजर(चामुंडा माता भगत) यांचे आज दिनांक. १९ /०१/२०२२. बुधवार रोजी दुपारी १२:३० वाजता वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २०/०१/२०२२ गुरुवार रोजी सकाळी ०९:०० वाजता पिळोदे येथील राहत्या घरून निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात,बडगुजर समाज मंडळ पिळोदे,म.प्रदेश,जळगांव,बडगुजरसमाजमंडळचोपडा,अमळनेरधुळे,नाशिक,ठाणे,कल्याण,बृहन्मुंबईकोकणपरिसर,पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ -अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेबपोर्टल,बडगुजर
युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल :-
श्री. पंडित सुकलाल बडगुजर
श्री.अमृत सुकलाल बडगुजर
श्री.मच्छिंद्र नामदेव बडगुजर,
श्री.मुकुंदा नामदेव बडगुजर, परिवार पिळोदे अमळनेर
अमळनेर पिळोदा येथिल कै. नामदेव सुकलाल बडगुजर ( चामुंडा माता भगत , ) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांचे आत्म्यास चिरशांती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना .
श्री पंडीत सुकलाल बडगुजर यांचे बंधू व श्री मछिंद्र नामदेव बडगुजर , मुकूंदा नामदेव बडगुजर यांचे पिताश्री . यांच्या कुटूंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे . तो सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या परिवारास देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना . परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो .
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती , अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती , शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ , शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळ , शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ व श्री . चामुंडा माता प्रतिष्ठाण आपल्या दुःखात सहभागी आहेत . सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .
ॐ शांती ! शांती !! शांती !!!