भडगाव येथील राहणार श्री. दत्तात्रय लक्ष्मण बडगुजर यांच्या मातोश्री ग. भा. इंदुबाई लक्ष्मण बडगुजर वय 72 यांचे आज सकाळी 4.45 वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक 17. 1. 2022 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता राहत्या घरून भडगाव, रामकृष्ण नगर, गिरणा कॉलनी निघणार आहे.
🙏💐 परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना🙏💐
शोकाकुल,
श्री दत्तात्रय लक्ष्मण बडगुजर
श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण बडगुजर
श्री सुभाष लक्ष्मण बडगुजर
💐💐💐💐💐💐💐
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे, नाशिक, ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा, औरंगाबाद, विदर्भ – अमरावती, आणि सर्व बडगुजर समाज मंडळे, सामाजिक संस्था,
अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
मृतात्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
nilesh grahics web design post