||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कोरोना(कोविड १९) चे आजार पण आपण काय तर सर्व जगाने अनुभवले व यांत अतोनात असे दुःखद बातमी ही घरा घरातून, गावा गावातून, समाजातून येत होती, यातून सावरण्यासाठी खूप वेळ लागला व समाज बंधू भगिनी यांचा संपर्क हा कमी प्रमाणात होत होता त्यातूनच एक ऊर्जा किंवा श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या आशिर्वादाने कल्पना ही साक्षात रूपांतर करून लोहरी येथील 🚩🚩 कुलस्वामींनी चांमुडा माता युवा संघटना लोहरी बु.।। 🚩🚩.यांनी कुलस्वामिनी मातेचे मंदिर बांधकाम करण्याचे ठरविले पण काही दिवसात त्यांनी मंदिर पुर्णत्वास केले. यासाठी त्यांनी गावातून, बाहेर गावी असलेले समाज बांधव यांच्या कडे जाऊन वर्गणी ही जमा केली, व लोहरी बु.।।. हे नांव रूपात आणले व एक आदर्श निर्माण करून दिला व बडगुजर समाज बांधव आहोत व आपले काही तरी देणं आहे म्हणून तेथील समाज बांधव एकत्र येत पिंप्री खुर्द बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पण पिंप्री येथे श्री कुलस्वामिनी चांमुडा मातेचे मंदिर बांधकाम हे सुरू आहे, पण हे कामकाज होत असताना लोहरी येथील कुलस्वामींनी चांमुडा माता युवा संघटना लोहरी बु.।।. कडून कायमस्वरूपी विचारणा होत असे, व त्यांच्या लक्षात आले की आपण मदत केली तर पिंप्री खुर्द चे मंदीर पण लवकरच पूर्ण होईल व तेथील समाज बांधव यांनी १०० गोणी सिमेंट हे मंदिर बांधकामासाठी देणगी रूपात दिले. एक दिशा, एक उमेद त्यांनी समाजाला दाखवली.
आज पिंप्री खुर्द येथे लहान स्वरूपात देणगी दिली म्हणून सत्कार समारंभ हा श्री. देविदास गुलाब बडगुजर ह.भ.भ. यांनी दि. १७/१/२०२२ रोजी आयोजित केला व यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आभार प्रस्थावना ही श्री. सुनील सर बडगुजर यानी सांगितले
कुलस्वामिनी चामुंडा माता युवा संघटना लोहरी बु.।।. येथील
१) माजी सरपंच श्री. चिंधा श्रीपत बडगुजर यांचा सत्कार श्री. सुनील सर प्रल्हाद बडगुजर यांनी केला
२) अध्यक्ष श्री. महेंद्र रमेश बडगुजर यांचा सत्कार श्री. मधुकर रामदास बडगुजर यांनी केला
३) श्री. सुधाकर नामदेव बडगुजर यांचा सत्कार श्री. एकनाथ राजाराम बडगुजर यांनी केला
४) श्री. दिनकर रघुनाथ बडगुजर यांचा सत्कार श्री. विठ्ठलसर तुळशीराम बडगुजर यांनी केला
५) श्री. हिरामण भिवसन बडगुजर यांचा सत्कार श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर यांनी केला
६) श्री. उत्तम सुकलाल बडगुजर यांचा सत्कार श्री. शंकर रतीलाल बडगुजर यांनी केला
७) श्री. श्रावण तुकाराम बडगुजर यांचा सत्कार श्री. गंगाराम बारकू मोहकर यांनी केला
८) श्री. रविंद त्र्यंबंक बडगुजर यांचा सत्कार श्री. सुरेश अर्जुन मोहकर यांनी केला
९) श्री. राजेंद्र जगन्नाथ बडगुजर यांचा सत्कार श्री. गुलाब धोंडू कमळजा यांनी केला
१०) श्री. नरेंद्र रामदास बडगुजर यांचा सत्कार श्री. संजय राजाराम मोहकर यांनी केला
११) सौ. कविता महेंद्र बडगुजर यांचा सत्कार सरपंच सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केला
१२) सौ. आशा हिरामण बडगुजर यांचा सत्कार सौ. सरलाबाई ईश्वर बडगुजर यांनी केला
१३) सौ. शोभा पद्माकर बडगुजर यांचा सत्कार श्री. मीराबाई तुषार मोहकर यांनी केला.
श्री.नरेंद्र रामदास बडगुजर यांनी ही आपले दोन शब्द विचार, कार्य, गती, आपण समाज , व समाज बांधव, भगिनी एकत्र येऊन काय करू शकतो यावर ही प्रकाश टाकला, यावेळी श्री. देविदास गुलाब बडगुजर ह.भ.भ., श्री. हिरालाल बडगुजर, श्री. विनोद श्रीराम मोहकर, श्री. निलेश ईश्वर बडगुजर (सचिव), श्री. तुषार अर्जुन मोहकर (खजिनदार), सुजीत रवींद्र मोहकर, निलेश सुभाष बडगुजर, दिपक हिरालाल बडगुजर उपस्थित होते, व श्री. विठ्ठल सर बडगुजर यांनी 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या🚩🚩मंदिर बांधकामा साठी १०० गोणी सिमेंट दिले
त्या बदल पिंप्री खु।।बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द आपले आभारी आहे 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 व्यक्त केले.
श्री. नरेंद्र रामदास बडगुजर यांचा सत्कार श्री. संजय राजाराम मोहकर यांनी केला
माजी सरपंच श्री. चिंधा श्रीपत बडगुजर यांचा सत्कार श्री. सुनील सर प्रल्हाद बडगुजर यांनी केला
अध्यक्ष श्री.महेंद्र रमेश बडगुजर यांचा सत्कार श्री. मधुकर रामदास बडगुजर यांनी केला
श्री. सुधाकर नामदेव बडगुजर यांचा सत्कार श्री. एकनाथ राजाराम बडगुजर
श्री. दिनकर रघुनाथ बडगुजर यांचा सत्कार श्री. विठ्ठलसर तुळशीराम बडगुजर यांनी केला
श्री. हिरामण भिवसन बडगुजर यांचा सत्कार श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर यांनी केला
श्री. उत्तम सुकलाल बडगुजर यांचा सत्कार श्री. शंकर रतीलाल बडगुजर यांनी केला
श्री. श्रावण तुकाराम बडगुजर यांचा सत्कार श्री. गंगाराम मोहकर यांनी केला
श्री. रविंद त्र्यंबंक बडगुजर यांचा सत्कार श्री. सुरेश अर्जुन मोहकर यांनी केला
श्री. राजेंद्र जगन्नाथ बडगुजर यांचा सत्कार श्री. गुलाब धोंडू कमळजा यांनी केला
सौ. कविता महेंद्र बडगुजर यांचा सत्कार सरपंच सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केला
सौ. आशा हिरामण बडगुजर यांचा सत्कार सौ. सरलाबाई ईश्वर बडगुजर यांनी केला
सौ. शोभा पद्माकर बडगुजर यांचा सत्कार श्री. मीराबाई तुषार मोहकर यांनी केला.
🚩🚩 कुलस्वामींनी चांमुडा माता मंदिर लोहरी बु.।। 🚩🚩. 🚩🚩 कुलस्वामींनी चांमुडा माता मंदिर लोहरी बु.।। 🚩🚩.
🚩 कुलस्वामींनी चांमुडा माता मंदिर पिंप्री.।। 🚩🚩. 🚩🚩 कुलस्वामींनी चांमुडा माता मंदिर पिंप्री.।। 🚩🚩.
जय श्री चामुंडा माता!
युवा संघटना लोहरी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!