||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!
खेतिया येथिल सामाजिक कार्यकर्ता व क्षत्रिय नवयुवक बडगूजर समाज समिति चे उपाध्यक्ष श्री संजय हीरामनशेठ बडगूजर यांची मुलगी कु. दीपाली संजय बडगूजर हिने जिला बड़वानी येथे नगर पालिका तर्फे आजादी का अमृत महोत्सव व स्वच्छता मिशन शहरी तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला प्रतियोगिता मध्ये भाग घेऊन बड़वानी जिल्यात प्रथम स्थान प्राप्त केले आहे, तिचे नगर पालिका बड़वानी चे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण चौहान, पार्षद श्री सुनील यादव व मुख्य नगरपालिका अधिकारी श्री कुशल सिंह डोडवे यांनी स्मुर्तीचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला जिल्हयात प्रथम स्थान प्राप्त करण्याबद्दल अखिल भारतीय बड़गुजर समाज महासमितिचे कार्यकारिणी सदस्य श्री विजय श्रीधर बडगूजर पानसेमल व श्री अनिल सुपडू बडगूजर खेतिया, नवयुवक क्षत्रिय बडगूजर समाज समिति खेतिया पानसेमल , बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले 💐💐
सुकुमारी दीपाली संजय बडगुजर
खेतीया,जि.बडवानी
यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
/ डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती
Heartiest congratulations.
All the best wishes in future also.