कु. पराग दत्तात्रय बडगुजरः
✈परदेशगमन✈
कल्याणः येथील श्री. दत्तात्रय गजानन बडगुजर यांचे व्दितीय पुत्र श्री पराग दत्तात्रय बडगुजर हा पुणेस्थित इन्फोसिस कंपनीत कार्यरत असून कंपनीच्या विशेष कामा निमित्त Trininad Tobago (त्रिनिनाद टोबॅगो) ला आज रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी रवाना झाला.
![](https://badgujar.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220109-WA0012__01.jpg)
श्री पराग यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून,श्री. दत्तात्रय गजानन बडगुजर (वडील) सौ.अनिता बडगुजर(आई),श्री. प्रमोदनाना(काका) व सौ. संगीता बडगुजर(काकू) श्रीमती लिलाताई सूर्यवंशी,सौ.विजया बडगुजर,सौ.मंगल बडगुजर,मामा मामी, प्रा.सी.डी.साळुंखे(मामा),डॉ,कमलेश बडगुजर,मावसा मावशी व मित्र परिवारांने विशेष कौतुकाने अभिनंदन केले.
बडगुजर प्राॕऊड गृप,वेब पोर्टल टीम तर्फे हार्दिक अभिनंदन व भविष्यात भरीव कामगिरीवर नियुक्तीसांठी शुभेच्छा.
![](https://badgujar.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220109-WA0015-768x1024.jpg)
![](https://badgujar.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220109-WA0014-768x1024.jpg)
![](https://badgujar.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220109-WA0013-768x1024.jpg)
हार्दिक अभिनंदन परागशेट. पुढ़िल वाटचालीस शुभेच्छा 🙏🏻
पराग दत्तात्रेय बडगुजर याचे इन्फोसिस कंपनी तर्फे अमेरिकेतील प्रोजेक्टसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
Congratulations 💐💐💐