||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
धरणगांव,पिंप्री खुर्द येथील श्री. गंगाराम बारकू मोहकर यांचा नातू व ह.मु .नाशिक येथील श्री. नामदेव गंगाराम मोहकर (सी. आय. एफ. एस) व सौ. आशा नामदेव मोहकर यांचा मुलगा चि. विजय नामदेव मोहकर यांची दि.५/१/२०२२ रोजी अमेरिका जॉजीस येथे पुढील शिक्षण पी.एच. डी. साठी प्रदेशागमन, लहानपणा पासून अतिशय हुशार, चाणाक्ष विध्यार्थी. विज्ञान क्षेत्रात करिअर करायची अपार इच्छा व जिद्द बाळगून आपल्या सर्व इच्छा पूर्णत्वास सुरुवात केली १२ वी सायन्स पर्यंतचे शिक्षण हे नाशिक येथे झाले, व पुढील एम. एस. सी. Biology चे शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. अभ्यासाची गोडी निर्माण करून शिक्षण प्रवाहात कायम उच्चांक हा कायम ठेवला, यात त्यांचे मामा श्री. प्रशांत शांताराम बडगुजर रा. लोहरी, ह. मु. नाशिक यांचे मोलाचे योगदान ही लाभले जिल्हा स्तरीय अनेक स्पर्धेत घवघवीत यश संपादन ही केले, अनेक मेडल्स व प्रमाण पत्र हे आपल्या गुण कौशल्या मुळे प्राप्त केली.
चि.विजयचे सर्वत्र कौतुक होत असून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिंप्री खुर्द येथील मोहकर व लोहरी येथील भिलमाळ परीवारात जल्लोषाचे वातावरण असून मोहकर परीवाराचे अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣तर्फे, चि. विजय व मोहकर परीवाराचे अभिनंदन व चि. विजय यांस पुढील शैक्षणिक कार्यास वाटचालीस शुभेच्छा! 🌹🌹
श्री. नामदेव गंगाराम मोहकर – 8340 724 628
Congratulations
Congratulations