||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
धुळे,कुसुंबा ह.मु. टिटवाळा येथील श्री. राजेंद्र दिगंबरशेठ बडगुजर हे दिनांक ३१/१२/२०२१ रोजी, सिद्धार्थ प्राथमिक मराठी शाळा गाळेगांव कल्याण या विद्यालयातून उपशिक्षक पदावरून ३० वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले. असून त्याचे पुढील आयुष्य आनंदाचे, भरभराटीचे, वैभव संपन्न, सुखी समृद्धीचे आणि आरोग्यदायी मंगलमयी जावो अशी माता चामुंडा व परमेश्वर चरणी प्रार्थना! त्यांनाअखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप 👣 यांचे कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व पुन्हा त्यांना उदंड निरामय आरोग्य मिळो ही सदिच्छा! 🌹🌹
श्री. राजेंद्र दिगंबरशेठ बडगुजर –
90960 11585
Leave a Reply