शिरपूरः येथील श्री.मधुकर प्रल्हाद बडगुजर यांची कन्या कु.डॉ.अक्षिता दंत महाविद्यालयातून बी.डी.एस्. च्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन दंत विशारद झाली.येथून पुढे डॉ.अक्षिता हिचा दंत चिकित्सा व काळजी संबंधी ज्ञानार्जन करण्याचा मानस आहे,म्हणून विविध महाविद्यालयात ज्ञानार्जनासांठी नोकरीच्या शोधात आहे.
कु.अक्षिता लहानपणापासून हुशार व मेहनती असलेने व इ.१० व १२ वीत नेत्रदिपक यश संपादन करून दंत विशारद होणेची इच्छा प्रदर्शित केलेने वडील श्री.मधुकर बडगुजर यांनी तिला नाशिक येथील दंत महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणि अक्षिताने तिचा दातांची डॉक्टर होणेचा मानस पूर्ण केलेबद्दल खुप खुष आहेत,ते महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ धुळे येथून सिनीयर अॉपरेटर पदावरून सेवानिवृत्त झाले असून शिरपूर येथे स्थायिक झालेले आहेत.

डॉ.अक्षिताचे यशाने गृहिणी आई व सेवाननिवृत्त वडील खुप आनंदित झाल्याचे चित्र शिरपूरमध्ये दिसत असून डॉ.अक्षिता व आईवडिलांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,वेब पोर्टल टीम,व बडगुजर प्रॉउड गृप तर्फे कु.डॉ.अक्षिता व आईवडिलांचे अभिनंदन.

अभिनंदन
Congratulations miss Dr.Akshita Badgujar.keep it up.
Akshay….khup sare abhinandan beta…
Akshita….khup sare abhinandan beta…