श्री. सतिष माधव पठार सर यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहिर – चि. राहुल सुरेश बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

श्री. सतिष माधव पठार सर हे कै.ओ.गो. पाटील माध्यमिक विद्यालय, बिडगांवता. चोपडा, जि. जळगांव यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार वितरण हे दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे सांस्कृतिक भवन ओझर, ता. जुन्नर जि. पुणे येथे देण्यात येणार आहे. श्री. सतिष माधव पठार सर यांची निवड झाल्या बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹

3 Comments

  1. Hearty congratulations Satish. I am really proud of you and wish you all the best for your future career. Keep it up. Stay always blessed.

  2. श्री सतिष माधवराव पठार बिडगाव
    सरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

  3. श्री.सतिष पठार सर आपणास राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शूभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*