दिंडोरी नाशिक येथे SYNAPSE SCAN & SONOGRAPHY CENTRE चा उद्या भव्य उद्घाटन सोहळा – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी


डॉ. हर्षल बडगुजर (MBBS MD RADIOLOGIST) व डॉ.संपत्ती बडगुजर ( MBBS MD PATHOLOGY) यांच्या संकल्पनेतून बडगुजरांच्या कर्मभूमी असणाऱ्या नाशिक शहरात भव्य असे SYNAPSE SCAN & SONOGRAPHY CENTRE चे उद्घाटन दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 06:00 वाजता दुकान क्रमांक 1 आणि 2 गायत्री बंगलोच्या शेजारी राज स्विट आरटीओ कॉर्नर दिंडोरी नाशिक येथे होणार आहे. आपण सर्व समाज बंधूंनी उपस्थित राहावे सर्वांना आग्रहाची विनंती….

SYNAPSE SCAN & SONOGRAPHY CENTRE च्या भावी वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व जय बडगुजर सेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा….

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*