||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
भुसावळ,कुर्हे(पानाचे) ह.मु. बोदवड येथील डॉ.श्री. यशपाल समाधान बडगुजर व सौ. संगिता यशपाल बडगुजर चि. स्वयंम यांची अतुलनीय, आंनदीय, उच्छ्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे सर केले. चि.स्वयंम यांचे वय ९ वर्ष आहे एवढ्या कमी वयात सर करणे खूप कठीण होते, त्यांच्या सोबत स्वतः वडील डॉ. यशपाल , डॉ. राजेन्द्र कोळंबे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र जैन, श्री.वाघोडे सर यांचा मिळून एक सायकलिंग ग्रुप आहे ते दररोज नित्यनियमाने सर्व जण १५ ते २० किलोमीटर अंतर जातात. यांत बऱ्याच विषयावर चर्चा करत असतात, असेच चर्चा करताना त्यांनी फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे जाण्याचा निर्णय घेतला.
कारण कळसुबाई शिखर हे १६४६ मीटर म्हणजेच समुद्र सपाटी पासून ५४०० फूट उंच आहे. प्रथम चि. स्वयंम ला सोबत घेऊन गेले पण चिंता हीच होती की तो शिखर सर करेल की नाही पण त्यांचा स्पोर्ट व पळण्यात चांगल्या पद्धतीचे कौशल्य पारंगत आहे. व स्वतः आई , वडील त्याला दररोज १ तास खेळण्यासाठी पाठवतात. याचाच फायदा त्याला शिखर सर करण्यासाठी झाला. शिखर सर करण्यासाठी सकाळी ७:०० वाजता सुरुवात केली व ९:३० वाजता पोहोचले विषेशतः शिखरावर २ ते ३ पॉईंट अतिशय अवघड आहे उंच उंच पायऱ्या, अवघड शिडी, एका बाजूला खोल दरी तरी त्याने चांगल्या पद्धतीने आनंदात, खेळीमेळी करत अवघ्या म्हणजेच फक्त २:३० तासांत मंदिरा पर्यंत पोहोचले.
एवढ्या लहान वयात कळसुबाई शिखर सर केल्या बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
अभिनंदन स्वयम्
It is very proud ful for your family and also inspiration for bad gujar samaj.
Keep it up up.