||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अमरावती येथील श्री. संजय शालीकराम पचलोड व सौ. उज्वला संजय पचलोड यांचे चि. तुषार बडगुजर हे ATD २nd year च्या कक्षेत आहे. व त्यांनी आता पर्यत विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून आपला वेगळाच ठसा उमटवला आहे.त्यासाठी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
असाच प्रयत्न ते आपल्या कला कौशल्य यातुनही ते साकारतात व रांगोळ्या काढतात हे काढणे तेवढे सोपे नाही व ते यासाठी खूप मेहनत घेतात व तांसतास त्यांना बसून रांगोळी पूर्ण करतात एक रांगोळी काढण्यासाठी अंदाजे १३ ते १५ तास लागतात.
यासाठी रांगोळीत योग्य रंग छटा दाखवण्यासाठी वेग वेगळे रंगाचा वापरही करतात, रांगोळी पाहण्यासाठी नातेवाईक व परीसरातील लोक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत देतात. चि. तुषार यांना अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडुन पुढिलवाटचालीस हार्दीक शुभेच्छा 🌹🌹
चि. तुषार पचलोड हे रांगोळी काढण्याच्या पण ऑर्डर पण घेतात आणि क्लासेस पण घेतात आपण चि. तुषार पचलोड यांना दस्तुर नगर मेहरबाबा कॉलनी अमरावती यांच्या पत्त्यावर किंवा फोन करून सर्व माहिती विचारू शकतात.
चि तुषार पचलोड – 97667 65367
Congratulations to Tushar Fine Art & Skills Keep it up 💐🎉👌
चि तुषार पचलोड हा गुणवंत कलावंत चित्रकार म्हणून ओळखल्या जातो.
त्याला खुप शुभेच्छा!
/ डॉ दिलीप बडगुजर अमरावती