||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पिंपळकोठे ह.मु. जळगांव येथील सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर हे दर दिवाळी आपल्या सर्व परिवारासोबत ही वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने साजरी करतात. असाच प्रयत्न ते आपल्या कला कौशल्य यातुनही ते साकारतात, आपल्या आवडत्या छंदातून ते विविध प्रकारच्या रांगोळी काढतात, व नवरात्रोत्सवा निमित्त आपल्या कला कौशल्याने रांगोळीतुन साकारली दुर्गामतेचे चित्र तयार केले होते.
आता दिवाळी निमित्त त्यांनी आपल्या स्टेट बँक कॉलनी जळगांव राहत्या घरी पोट्रेट रांगोळीतुन लक्षीमिपूजन च्या दिवशी त्यांनी लक्ष्मी मातेची रांगोळी काढून चित्र रेखाटले. यासाठी रांगोळीत योग्य रंग छटा दाखवण्यासाठी वेग वेगळे लेक चा रंगाचा वापर केला. लक्ष्मी मातेचे चित्र रांगोळी पाहण्यासाठी नातेवाईक व परीसरातील लोक पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात. आपण खाली दिलेल्या लिंक वर व्हिडीओ बघु शकतात व चॅनेला Like, Subscribe व Share करू शकतात.
सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर – ७८७५९६९९३३ ‘श्री आज्ञा’ प्लॉट.नं. ४६ अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जवळ जळगाव.
॥शुभ दिपावली॥
सुर्ये आधिष्ठीली प्राची |
जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |
दिवाळी करी ||
— संत ज्ञानेश्वर
🎊💥🎁 शुभ दीपावली 🎁💥🎊
अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन,बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडुन आपल्याला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.
बडगुजर समाज बांधव व बघिणी यांना बडगुजर.इन टीम तर्फे
🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
🏵️✨🪔🪔🪔🪔✨🏵️
*आपणास ही दिवाळी सुखाची आणि समृद्धीची जावो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, आपल्या प्रयत्नांच्या पंखांना बळ येऊन आपण यशाचे शिखर गाठावे.....*
*दिपकाच्या मंद प्रकाशाने आपले आयुष्य उजळुन जावे दुःखाचा अज्ञानाचा अंधार नष्ट व्हावा आपण सदैव आनंदी राहावे, आई लक्ष्मी, आई सरस्वतीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर रहावी आपणांस व आपल्या परिवारास या दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा...*
🏵️✨✨🪔✨✨🏵️🏵️
🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
Nice news and thanks for appreciation