श्री. प्रकाश बबन बडगुजर (मोहकर) यांचा सत्कार – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

पिंप्री खुर्द, ता.धरणगांव ह.मु.ठाणे(प) येथील श्री. प्रकाश बबन बडगुजर (मोहकर) यांचे सर्व बडगुजर समाजाकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. गेल्या १५ वर्षा पासून बडगुजर दर्शनचे संपादकीय धुर्रा सांभाळत असून दिपवाळी अंक, पाक्षिक बडगुजर दर्शन अंकात सर्व प्रकारच्या जाहिराती, दु:खद निधन, प्रदेश गमन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, नियमित पणे पत्रकारिता, संपादकीय वृतलेखन वगैरे वगैरे तसेच
मराठी मुंबई या वृत्तपत्राच्या तपोपूर्ती सोहोळ्यात श्री.प्रकाश बडगुजर ,संपादक यांना प्रखर लोकपत्र यांचा विशेष समाज सुधारक श्री.नानजी भाई खिमजीभाई ठक्कर आणि ठाणे महापालिकेचे माजी. महापौर श्री. प्रेमसिंग राजपूत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर.इन, प्राऊड ग्रुप, व बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣, बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !🌹🌹

2 Comments

  1. Heartiest congratulations
    And
    Best wishes for further development.🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published.


*